Tuesday, April 16, 2024

Latest Posts

सोनम कपूरचा ऑफ शोल्डर ड्रेसमधील ग्लॅमरस लूक

बॉलीवूड अभिनेत्री सोनल कपूरही तिच्या फॅशन आणि लूकसाठी चर्चेत असते.

बॉलीवूड अभिनेत्री सोनल कपूरही तिच्या फॅशन आणि लूकसाठी चर्चेत असते.तिच्या अनोख्या फॅशनमुळे ती ओळखली जाते.

 

 

सोनम कपूरने अनेक चित्रपटात काम केले आहे.तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षक तिला नेहमीच पसंती देत असतात.
सोनम कपूरला तिच्या हटके फॅशन स्टायिल आणि ग्लॅमरस लूकमुळे ओळखले जाते.सोनम ज्या पद्धतीचे फॅशन फंडे साकारते.तेच ती व्यवस्थित कॅरी देखील करते.
सोनम सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.ती तिचे फोटो,व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतच सोनमने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोत तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.हा हटके ड्रेसमध्ये सोनल फ्लॉन्टी लूक मध्ये दिसून येत आहे.
सोनमने परिधान केलेल्या ड्रेसवर स्मोकी आयमेकअप करत ओठांवर न्यूड लिपस्टिक लावत तिचा लूक पूर्ण केला आहेटप्रेक्षकांनी सोनमच्या या लूकला चांगला प्रतिसाद दिला आहे.
सोनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.ती तिचे फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते.सोनमचा चाहता वर्ग देखील बराच मोठा असल्याने तिच्या प्रत्येक पोस्टला प्रेक्षक पसंती देत असतात.

Latest Posts

Don't Miss