उद्धव ठाकरे PC LIVE : सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे.

उद्धव ठाकरे PC LIVE : सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे गटाच्या यांच्या बाजूने लागणार की शिंदे गटाच्या बाजूने लागणार या कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंंबून आहे. या निकालापूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यांच्या समवेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. बिहारच्या मुख्यमंत्रीही आणि उपमुख्यमंत्री यांनी या निर्णयाच्या दिवशी येऊन आपल्या सोबत ते कायम राहतील हे स्पष्ट दिसते. मी नैतिकतेच्या विचार करून मी पक्षाचा राजीनामा दिला.
देशामध्ये लोकशाहीची हत्या होतेय कि काय असे दिसत असतानाच लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी देशप्रेमी पक्ष आणि जनता एकत्र करण्याचे प्रयत्न चालू हे आणि त्यासाठीच आम्ही एकत्र येत आहोत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय घेतला. एक गोष्टीच समाधान मला मिळाला ते म्हणजे असा कि लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सत्तरेसाठी हपापणाऱ्या लोकांसाठी जे राजकारण चालू होते त्याची अक्षरशः किंव येते. राज्यपालांची भूमिका हा पहिल्या पासूनच संशयास्पद वाटत होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्यपालांची निर्णय हा चुकीचा होता हे देखील स्पष्ट झाले आहे. राज्यपालांनी तर धिंडवडे काढत आहे त्यामुळे येणार्य काळात राज्यपाल हि यंत्रणा बहुतेक काढून ठाकणार कि काय ? असा विचार सर्वोच्च न्यायालयाकडे प्रस्थापित करायला पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकारनव्हता आणि त्यांना तशी गरज नसताना ददेखील त्यांनी यंत्रणा राबवून दिली. मात्र अपात्र त्याच्या निर्णयावर अध्यक्शनकडे जरी सोपवलं असं;असला तरी हा पूर्णपणे निर्णय हा पक्ष कडे म्हणजेच उद्धव ठाकरेगाटाच्या शिवसेनेकडे असला पाहिजे अध्यक्ष मोहदायाकडे यासंबंधी आम्ही मागणी करणार आहोत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नितीश कुमार आणि माझी म्हणजेच उद्धव ठाकरे अशी आमची जी लढाई चालू होती तसेच आज सर्वोच्च न्यायालयचा निर्णय देखील आजच लागला तर या देशाचे ररक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य असून सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या नुसार जर मी राजीनामा दिला नास्ता तर निकाल माझ्या बाजूने किंवा मी मुख्यमंती पदावर राहू शकलो असतो परंतु मी हा निर्णय स्वतःसाठी न घेता समाजासाठी घेतलं . माझी लढाई हि जनतेसाठी , देशासाठी आहे असे त्यांनी ठामपणे साम्गितले. देशाला आणि संविधानाला वाचवण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू.

नितीश कुमार यांनी सांगितले कि, उद्धव ठाकरे यांच्या सोबत जो अन्याय झाला होता. आणि जो फैसला आला त्याचा मी आदर करतो. पूर्ण देशात अधिकाधिक पक्ष एकत्र येऊन देशाला एक वेगळ्या उंचीवर गहेऊन जाऊ असा माझा विश्वास आहे. जे सरकार केंद्रामध्ये आहे त्याच्यामुळे इतिहास बदलत आहे. आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने काम करणे गरजेचे आहे. आणि हे सगळे पक्ष मोठा झाल्यावरच होऊ शाक्ताइ. केंद्राकडून देशासाठी काहीच काम होत नाही ते होईल पाहिजे असे मत साष्टी केले आहे. सगळ्या जातीमध्ये एकता राहिली पाहिजे. आमच्या दोघांचे विचार सारखे असल्याने आम्ही देशासाठी चांगले काम करण्याचा प्रयत्न आमच्या कडून केला जाईल. मी नैतिकतेच्या विचार करून मी पक्षाचा राजीनामा दिला. ज्या पक्षाने गद्दारांना सगळं काही देऊन देखील गद्दारांकडून मला अविश्वासाचा ठराव दिला जाणार असेल तर तो मला मेनी आहि आणि म्हणूनच भावनिकतेच्या जोरावर मी माझ्या पक्षासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हा माझा वैयक्तिक प्रश्न होता. असे देखील स्पष्ट केले.

Exit mobile version