Saturday, May 18, 2024

Latest Posts

IND vs WI, भारताच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज एक मोठे आव्हान,वेस्ट इंडिजने घेतला फलंदाजीचा निर्णय

आजच्या या भारत (India)आणि वेस्ट इंडिजचा (West Indies) हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणे गरजेचे आहे. पहिल्या वेस्ट इंडिजचा झालेला सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

आजच्या या भारत (India)आणि वेस्ट इंडिजचा (West Indies) हा सामना दोन्ही संघांसाठी जिंकणे गरजेचे आहे. पहिल्या वेस्ट इंडिजचा झालेला सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे गरजेचे आहे. तर पाकिस्तानचा (Pakistan) पराभव करून भारताने या विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. या सामन्याची सुरवात होण्यास काही वेळ शिल्लक राहिला आहे आणि दोन्ही संघामध्ये नाणे फेक (Toss) झाले आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लडच्या (England) संघाने वेस्ट विडिंजच्या संघाला सात विकेट्स ने पराभव केले होते. विश्वचषकामध्ये जिवंत रहाण्यासाठी वेस्ट इंडिज च्या संघाला भारताविरोधात खेळवला जाणारा सामना जिंकणे अनिवार्य आहे. जर आजच्या फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव झाला तर त्याच्या समोर अजून कठीण आव्हान उभे राहणार आहेत. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला परंतु भारताच्या गोलंदाजांनी काही ओव्हर्स मध्ये जास्त धावा दिल्या होत्या.विश्वचषकामध्ये पहिल्या सामान्यमध्ये स्मिर्ती मंधाना (Smirti Mandhana) दुखापतीमुळे संघामधून बाद होती. दुसऱ्या सामान्य मध्ये ती परतण्याची शक्यता आहे.

भारताने आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2023 (ICC Women’s T20 World Cup 2023) मध्ये पाकिस्तानला पराभव करून या वर्ल्ड कप ची दणक्यात सुरवात केली आहे. आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारतीय महिलांचा दुसरा सामना खेळवला जाणार आहे आणि हा दुसरा सामना वेस्ट इंडिजच्या महिला संघासोबत होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यांमध्ये पाकिस्तान ला प्रभाव करून दणक्यात सुरवात केली आहे परंतु आता टीम इंडिया कडे वेस्ट इंडिजचं तगडे आव्हान असणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेमध्ये केपटाऊनच्या न्यूलँड्सच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने टी २० च्या विश्वचषकात भारताने विजय मिळवून सुरवात केली आहे पण वेस्ट इंडिज संघाला मात्र पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग ११ –

स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह

वेस्ट इंडिज संघाची प्लेईंग ११ –

हेले मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss