Ram Navami 2024 in Ayodhya : राम मंदिरात पाठवला ‘इतक्या’ किलोंचा लाडू

Ram Navami 2024 in Ayodhya : राम मंदिरात पाठवला ‘इतक्या’ किलोंचा लाडू

अयोध्येत पार पडणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या सोहळ्यानिमित्त जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण प्रयत्न करत आहेत.

चैत्र महिन्यातील हिंदू पंचांगनुसार नवरात्रीचा नववा दिवस या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजलेले. हिंदू धर्माच्या धर्म ग्रंथानुसार भगवान श्री रामाचा जन्म झाला होता. शुभ तिथी म्हणून रामनवमी साजरी केली जाते. संपूर्ण देशात रामनवमीचा उत्साह (Ram Navmi 2024) आहे. १७ एप्रिल रोजी रामनवमी संपूर्ण देशात साजरी करण्यात येत आहे. रामनवमीच्या उत्साहाची तयारी सुरुवात करण्यात आली आहे.

देवरा हंस बाबा ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने रामनवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलो लाडू प्रसादासाठी अयोध्या राम मंदिर येथे पाठवण्यात आला आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना आहेत. लाडूचा प्रसाद हा आठवड्याला देशातल्या विविध मंदिरात पाठवला जातो. काशी विश्वनाथ मंदिर, तिरुपती बालाजी, हा प्रसाद सर्व मंदिरात जातो. ४० किलो लाडू २२ जानेवारी रोजी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पाठवण्यात आले होते. यावर्षी भाविकांचा जास्त उत्साह पाहायला मिळणार आहे. पाचशे वर्षांनी अयोध्यात राम मंदिर उभारण्यात आले होते. यामुळे यंदाची रामनवमी खास असणार आहे. देशभरात विविध ठिकाणी रामनवमी धुमधडाक्यात साजरी केली जाते.

रामनवमीचा उल्लेख तुलसीदासच्या ‘राम चरित मानसा’ यामध्ये केला आहे.

मंगल मूल लगन दिनु आया|

हिम रिपु अगहन मासु सुहावा||

ग्रह तिथि नखतु जोगु वर बारू|

लगन सोधि विधि कीन्ह विचारू||

 

हे ही वाचा: Ajit Pawar सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, Rohit Pawar यांची टीका मतांसाठी श्रीरामाचा गैरवापर, Nitin Gadkari यांची उमेदवारी रद्द करा, Congress चे Atul Londhe यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version