Tuesday, May 21, 2024

Latest Posts

१ मे रोजी ”या” अभिनेत्रीचा ही वाढदिवस असतो. तुम्हाला ठाऊक आहे का?

अनुष्का शर्माचा जन्म १ मे १९८८ मध्ये झाला असून अनुष्काचा ३७ वाढदिवस आहे.
अनुष्का हि एक भारतीय अभिनेत्री आहे. २००९ साली ”रब ने बना दि जोडी” या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.
११ डिसेंबर २०१७ मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली.
११ जानेवारी २०१२१ साली अनुष्काने पहिल्या बाळाला जन्म दिला. वामिकाबरोबर अकायचे शर्माकुटुंबात आगमन झाले.
अनुष्का ही अभिनयाबरोबर मॉडेलिंग पण करत असते. अनुष्काची एकूण संपत्ती २५५ कोटी इतकी आहे.

 

सध्या अनुष्का वैयक्तिक आयुष्यात लक्ष देत आहे. त्यामुळे ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्का चाहत्यांच्या संपर्कात असते.

Latest Posts

Don't Miss