Friday, March 1, 2024

Latest Posts

उध्दव ठाकरेंनंतर, सुनिल प्रभूंकडून मोठी चूक, कायदेशीर गुंत्यात ‘मांडवलीची’ गरज

राज्यातील महसत्तांत्तराच्या नाट्यात कायदेशीर गुंत्याने शिवसेनेच्या ठाकरे- शिंदे या उभय गटांना हैराण केलंय. मुख्यमंत्रीपदाचा फेसबुकवरून राजीनामा देण्याची घोडचूक करणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्यानंतर प्रतोद सुनिल प्रभूंनी विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणीत दिलेल्या भुसभुशीत जवाबामुळे आता उभय नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेपेक्षा समजूतदारपणे हा वाद मिटवण्याचीच गरज असल्याचं जाणकारांचे म्हणणे आहे.

 

 

हिवाळ्यात भरपूर पाणी पिणे गरजेचे,जर तुम्ही हिवाळ्यात कमी पाणी पित असालं तर होऊ शकतो गंभीर आजार

पुढच्या वेळी उत्त प्रदेशला आलात तर… माजी IAS अधिकाऱ्याने व्हिडिओ पोस्ट करत नाना पाटेकरांना दिली धमकी

Latest Posts

Don't Miss