Wednesday, April 24, 2024

Latest Posts

आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून ही राणेंची सवय, भास्कर जाधवांची टिका | Bhaskar Jadhav

कोकणातला रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदार संघ खूपच संवेदनक्षम आहे. भास्कर जाधव- नारायण राणे यांच्यातील संघर्षाने परिसीमा गाठली आहे. पोलीसांनी सुमारे ४०० कार्यकर्त्यांविरूध्द तक्रारी दाखल केल्यात. त्यामुळे येत्या निवडणूकीपर्यंत ही धुमस कायम राहणार.

Pankaja Munde या लोकसभा निवडणूक लढणार की नाही…, पहिली प्रतिक्रिया आली समोर

CM Eknath Shinde यांच्याकडून ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण

 

Latest Posts

Don't Miss