spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात सुरु झालाय, Biscuit Cup Chai । Thane Amrutalay

ठाण्यात सुरु झालाय, Biscuit Cup Chai । Thane Amrutalay

Thane Amrutalay Shop No 3, Ghantali Road, Teen Petrol Pump, Opp Sai Baba Mandir, Thane west – 400602 Contact Numbers – 7506175407/ 9930512122 सकाळी उठल्यानंतर चहा मिळाला नाही तर दिवसाची सुरुवातच होत नाही अशी परिस्थिती बहुतेकांची असते. तर अनेकांना सकाळ- संध्याकाळ चहासोबत बिस्किटंही लागतात. तर काहींना कोणत्याही वेळी चहा दिला तरी चालतो. एकंदरीत काय तर चहा हा प्रत्येकासाठीच खूप जास्त महत्वाचा आहे. आणि जर आपली भूक भागवण्यासाठी आपल्याला चहा सोबत बिस्कीट मिळालं तर सुखच सुख… पण जर तुम्हाला चहाचा कपच बिस्किटाचा मिळाला तर ? अर्थात आज याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. आलाप मोहिले आणि मैत्रेय रिसबूड या दोघांनी मिळून ठाणे येथे ठाणे अमृतालय हे कॅफे चालू केले आहे. ठाण्यातील घंटाळी रॉड परिसरात हे कॅफे सुरु आहे. चहाला वेळ नसली तरी चालेल परंतु वेळेला चहा हा प्रत्येकालाच हवा असतो. चहा सोबत अनेक जण बिस्कीट आवडीने खात असतात. तर ठाणे अमृतालय येथे बिस्कीट कप चहा हा मिळत आहे. हा चहा या कॅफेची खासियत आहे. तसेच यांच्याकडे कटिंग चहा, स्पेशल चहा, अद्रक चहा, इलायची बिस्कीट कप चहा, अद्रक बिस्किट कप चहा असे अनेक चहाचे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच त्यासोबत कॉफी बन मस्का , क्रीम रोल असे देखील पदार्थ उपलब्ध आहेत या पदार्थांची किंमत फक्त ७ रुपयांपासून चालू होत आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली महत्वाची माहिती

विधिमंडळाच्या कामकाजाला समितीच्या बैठकीनंतर पूर्णविराम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss