Friday, May 17, 2024

Latest Posts

संविधानाला संघ आणि मोदींपासून नाही तर विरोधकांपासून धोका, महाराष्ट्र मोदींसोबतच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तरप्रदेश खालोखाल महाराष्ट्रावर भिस्त आहे. ज्या पध्दतीचे योजनाबध्द संघटनात्मक काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेय ते पहाता भाजप इथून धमाकेदार यश मिळवेल. असा विश्वास महाराष्ट्राचे लोकसभा समन्वयक विश्वास पाठक यांनी बोलून दाखवलाय.

 

हे ही वाचा:

आढळरावांचं Amol Kolhe यांना प्रतिउत्तर, पुरावे सादर करण्याचे आवाहन

तुम्ही शेण खा नायतर ***, Prasad Lad यांचे Uddhav Thackeray यांना प्रत्युत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss