Tuesday, May 21, 2024

Latest Posts

संजय शिरसाट यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंवर टीका करू नये : चंद्रकांत खैर

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केली असून मात्र आदित्य ठाकरे यांच्या संवाद राहिलेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने या बंडखोर आमदारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे हे बंडखोर आमदार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य करताना दिसून येत असून एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही मात्र औरंगाबाद शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ठाकरे कुटुंब विरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहे त्यांनी त्यांच्या संदर्भात वक्तव्य करू नाही.असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज माध्यमांची बोलताना सांगितले आहे.

Latest Posts

Don't Miss