spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

संविधान योजनाबध्द रितीने मोदी संपवतील, आरक्षणाचे मारेकरी ठरतील- Arjun Dangle यांची भिती

पंतप्रधान Narendra Modi यांनी 400 पार मजल मारली तर नवं सरकार संविधान बदलेल अशी भिती विरोधकांना वाटत आहे. संविधानात बदल घडवून दलितांचे आरक्षण कमी करण्याचा डाव आहे असा आरोप ज्येष्ठ दलित नेते आणि साहित्यिक अर्जून डांगळे यांनी केला.

Latest Posts

Don't Miss