Saturday, March 2, 2024

Latest Posts

Google Pay डाऊनलोड करा आणि कर्ज मिळवा | Download the Google Pay for Business App and get a loan

गुगल फॉर इंडियाने भारतातील आपल्या ग्राहकांसाठी कर्ज मिळवून देण्याची नवीन सुविधा सुरू केली. गुगल पे च्या या कर्ज सुविधेतून लहान किरकोळ व्यापाऱ्यांना 15 हजारांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या कर्जाची परतफेड कर्जदार 111 रुपयांच्या हफ्त्याने करू शकतो. गुगल पे वरून मिळणाऱ्या कर्जासाठी अर्जदाराला किमान कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तेही सर्व कागदपत्रे ऑनलाईन जमा करावी लागत असल्याने, अर्जदाराला कोणत्याही बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. तो घरात बसून कर्जासाठी अर्ज करू शकतो. गुगलने या कर्जाच्या प्रकाराला Sachet Loans असे नाव दिले.

 

हे ही वाचा:

Google Pay for Business App डाऊनलोड करा आणि कर्ज मिळवा

MUMBAI: PRAKASH AMBEDKAR यांचे RAHUL GANDHI यांना निमंत्रण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss