महाराष्ट्र विधानसभाचे हिवाळी अधिवेशन आज ७ डिसेंबर, २०२३ पासून नागपूर येथे सुरु झाले असून या अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या बाजूने विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपले मत मांडले तर त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.
हे ही वाचा:
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील, बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल
प्रसाद खांडेकर यांची खंत प्रवीण दरेकरांनी सभागृहात मांडली
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.