spot_img
Friday, February 16, 2024
spot_img

Latest Posts

शिक्षणमंत्रीपदानंतर राजकीय संजीवनीसाठी केसरकरांची धावाधाव, सिंधुदुर्ग चक्रावले

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिक्षणमंत्री दिपक केसरकर हे राजकीय हाडवैरी. नारायण राणेंच्या निवृत्तीनंतरही ते आपलं राजकारण संपवतील या भितीने दिपक केसरकर दिल्ली ते कणकवली धावाधाव करतायत. सोमवारी त्यांनी थेट राणेंच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली.

 

 

हे ही वाचा:

POLITICS: BJP ला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र या, PRAKASH AMBEDKAR यांचे आवाहन

MUMBAI: प्रदूषण रोखण्यासाठी AAREY तील वाहनांवर टोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss