– मिंधे आणि भाजप गटाची तयारी नाही आहे म्हणुन सिनेटची निवडणूक रद्द केली.
– कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूका रद्द होणं हे अतिशय धोकादायक आहे.
– ज्याप्रमाणे सिनेट ची निवडणूक रद्द केली त्याचप्रमाणे लोकसभेच्या निवडणुका स्थगित करु शकतात.
– देशात लोकशाही नाही आहे असं समजून पुढील वाटचाल होणार आहे.
– बालेकिल्ला कोणाचा नसतो.
– मी नाशिक मधील तरुणांसोबत संवाद साधायला जात आहे.
– काही कॉलेजेस मध्ये कार्यक्रम आहे.
– एक पक्ष फोडला, एक परिवार फोडला आणि हे सगळं करुन आता जे कॅबिनेट स्थापन केलं आहे ते घटनाबाह्य सरकार आहे.
– त्यातून भाजपला काय मिळालं?
– डरपोक मुख्यमंत्री हे भाजपला पटलं आहे म्हणुनच त्यांनी डरपोक माणसाला घेतलेलं आहे.
हे ही वाचा:
शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार गटाची बीडमध्ये उत्तर सभा?
देवेंद्र फडणवीसांनी दिला उद्धव ठाकरेंना टोला
अमित शहांचा मोठा प्लॅन, यूपी, बिहार, गुजरात आणि महाराष्ट्रातील…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.