spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

मुंबईकर प्रदूषणाने हैराण, शहर चमकवण्याचे CM चे आदेश, आढाव्यासाठी शिंदे पहाटेच घराबाहेर

मुंबईकर देशात सर्वाधिक कर भरतात. तरीही सध्या त्यांच्यावर प्रदूषणाने बेजार होण्याची वेळ आलीय. मुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील रस्ते पाण्याने धुण्याचे आदेश दिलेत. आदेशांची अमंलबजावणी होते की नाही हे पहाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भल्या पहाटेच घराबाहेर पडले आणि त्यांनी मुंबईकरांची मने जिंकली.

 

 

हे ही वाचा:

MUMBAI: PRAKASH AMBEDKAR यांचे RAHUL GANDHI यांना निमंत्रण

कार्तिकी यात्रेसाठी पंढरी दुमदुमली!, जाणून घ्या मंदिरातील कार्यक्रमांचे नियोजन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss