Saturday, May 18, 2024

Latest Posts

‘पॉर्न’वरून राजकारण गरम, Chitra Wagh यांच्या आरोपांवर किरण मानेंची जळजळीत टीका | Kiran Mane

सध्या पॉर्न या विषयावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या जाहिरातींवरून आक्रमक भूमिका घेतली. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उबाठा गटाच्या महिला अत्याचारविरोधक जाहिरातींमधेच पॉर्न कलाकाराला घेतल्याचे आरोप शिवसेना उबाठा गटावर केले होते. आता यावरून राजकीय वातावरण गरम झाले असतानाच, अभिनेते किरण माने यांनीही या वादात उडी घेतली आहे.किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिले आहे.

नारायण राणे यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा Raj Thackeray | Narayan Rane

सुप्रिया ताई या जन्माने आणि रक्ताने पवार;शर्मिला पवार

Latest Posts

Don't Miss