Saturday, July 27, 2024

Latest Posts

Mumbai – Delhi त प्रदूषण वाढलं!, Air Quality Index म्हणजे काय? । Pollution

दिवाळी सुरु आहे. दिवाळीच्या दिवसात सर्वत्र फटाके फोडले जातात. तर गेल्या काही दिवसांपासून देशातील हवा देखील बिघडत जात आहे. वायू प्रदूषणात वाढ झाल्याने आरोग्याची चिंता सतावतेय. अनेकांना श्वसनासंबंधीचे आजार देखील उदभवू लागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावत जात असल्याचं वृत्त प्रसिद्ध होतंय. पण हवेचा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे काय? याविषयीची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

 

 

किर्तीकर बायकोशी गद्दारी करून पुण्यात कुठे ‘ओवाळून’ घेतात? माजी मंत्री रामदास कदम

MUMBAI: कार्यालयाच्या वेळा बदला, CENTRAL RAILWAY ची मागणी

Latest Posts

Don't Miss