संजय राऊत यांचा महाराष्ट्राचा अभ्यास लिंबू-टिंबू आहे! बांडगूळ म्हणून आमच्या जीवावर जे वाढले ते आज आम्हाला सुळे दाखवायला लागले, आणि म्हणूनच आज अहंकारापोटी त्यांची ही स्थिती आहे.
विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर मंत्री दादा भुसे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
विधिमंडळात झालेल्या गोंधळानंतर मंत्री दादा भुसे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया