दहिसरमध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या. या घटनेत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर अनेकांच्या प्रतिक्रियादेखील येत आहे . आता महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील आपली पतिक्रिया दिली आहे . त्यांचे असे म्हणणे कि हा सर्व प्रकार ‘उबाठा’मधील गँगवार असल्याचे आरोप त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.