Tuesday, May 21, 2024

Latest Posts

BJP कडून नव्या प्रसिद्ध चेहऱ्यांची चाचपणी सुरु, कोणता उमेदवार ठरणार सरस?। Ujjwal Nikam|Madhuri Dixit

येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यात आता भाजपकडून लोकसभेसाठी मुंबईतल्या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. परंतु त्यात खासदार पूनम महाजन यांच्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाबद्दल अजून निर्णय घेण्यात आला नव्हता. या जागेवरुन आशिष शेलार लढणार अशी चर्चा सुरु असतांना भाजपकडून उज्ज्वल निकम यांचे नाव घेतले जात आहे.

‘सप्तपदी’ चं अनोखं रूप, SONALI KULKARNI चं सौंदर्य खुललं…

SNDT महिला विद्यापीठात SVEEP तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

Latest Posts

Don't Miss