अजित पवार हे नक्कीच नाराज आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरीही ही गोष्ट लक्षात येते. त्यांची नाराजी वेगवेगळ्या कारणांमुळे असू शकते. भारतीय जनता पक्षाला लोकनेता कधी पटत नाही. त्यांना त्यांच्या पक्षातला किंवा बाहेरून आलेला कोणताही लोकनेता कधीच पटत नाही. अशा लोकनेत्यांची ताकद भारतीय जनता पक्ष हळू-हळू कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. तीच गोष्ट भाजपने अजितदादांच्या बाबतीत केली आहे.
आईची जुनी साडी… मुलांना दिवाळीसाठी नवे कपडे;रितेशची हटके संकल्पना
सई ताम्हणकरच्या नव्या घरात दिवाळीनिमित्त खास कार्यक्रम! ‘या’ मराठी कलाकारांनी लावली हजेरी