अरूण गवळी तुरूंगातून आल्यावर करणार काय,भाईगिरी की राजकारण? | Arun Gawli

अरूण गवळी तुरूंगातून आल्यावर करणार काय,भाईगिरी की राजकारण? | Arun Gawli

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी तुरूंगात असलेल्या डॅान अरूण गवळीला तुरूंगाबाहेर यायचंय. शिवसेनाप्रमुखांनी हिंदूडॅान म्हटलेल्या अरूण गवळीने २००४ मध्ये अभासेनेच्या तिकिटावर चिंचपोकळी विधानसभा जिंकली होती. आता जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर येणारा गवळी राजकारण करणार की भाईगिरी याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Shivsena ठाकरेंची असो की शिंदेंची, भाजपला संपवायचीय, शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी | CM Eknath Shinde

ठाकरे गटाला मोठा धक्का, Babanrav Gholap करणार शिंदे गटात प्रवेश

Exit mobile version