दादर पश्चिम येथील साडी घर या दुकानात अनेक प्रकारचे फेटे हे उपलब्ध आहेत. तसेच येथे लग्नासाठी साठी, पाडवा , गणेशोत्सव या कालावधीत घालण्यासाठी सुंदर रेडीमेड फेटे हे उपलब्ध आहेत. त्याच सोबत येथे नऊवारी साडी देखील आहे.
हे ही वाचा :
शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत कायम करून वेतन फरक द्या, बाळासाहेब थोरात
शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत