Thursday, May 16, 2024

Latest Posts

बॉलीवूड अभिनेत्री रेखाचे ग्लॅमरस फोटो पुन्हा एकदा चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. रेखाने अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये केले आहे. त्यामुळे तिचे जगभरात चाहते आहेत. तिचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ज्येष्ठ अभिनेत्री रेखाचा काही दिवसांपूर्वी ६९ वा वाढदिवस झाला. रेखासमोर अनेक बॉलीवूड अभिनेत्री फिक्या पडतात. १९६६ बालकलाकार म्हणून चित्रपटसुष्टी मध्ये काम करायला सुरुवात केली. रेखाने १९७० पासून मुख्य भुमिकेत काम करायला सुरुवात केली. ‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ असे अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसून आली होती. रेखा सध्या चित्रपटसृष्टी मधून ब्रेक घेतला आहे. सध्या ती फक्त इव्हेंट्समध्येच दिसत आहे. सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

 

 

‘सुपर नानी’ हा २०१९ मध्ये रेखाचा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये तिने काम करून चाहत्यांचे मन जिंकले होते. २७ ऑक्टोबर १९७८ मध्ये रेखाचा चा ‘मुकद्दर का सिंकदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘मुकद्दर का सिंकदर’ या गाण्यावर नृत्य करून प्रेक्षकांच्या मनात एक जागा निर्माण केली होती.

 रेखाने अमिताभ बच्चन सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट ‘सिलसिला’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळेस दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. रेखाचा ‘मिस्टर नटवरलाल’ हा चित्रपट त्याकाळात चांगलाच गाजला होता. हिंदी बरोबर तिने मराठी गाणांमध्ये काम केले होते. ‘कुठं कुठं जायाचं हनिमुनला..’ या लावणीवरील नृत्य चांगलेच  गाजला होता. २०१० मध्ये रेखाला पद्मश्री पुररस्कारने सन्मानित करण्यात आले होते. रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत.

हे ही वाचा:

गुढीपाडवा मेळाव्यानंतर MNS आमदाराची पोस्ट, ऊँची छलांग लगाने के लिये…

Raj Thackeray यांचा पक्ष ‘नमो’निर्माण पक्ष झाला का? Sanjay Raut यांचा खोचक सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss