Uorfi Javed चा अनोखा लुक पहिला का? चक्क केसांपासून बनवला अँटिक टॉप

उर्फी जावेद म्हंटल कि अनोखे ड्रेस हे आलेच यात आता काही नवल राहील नाही परंतु उर्फी आणखी किती वेगवेगळे आणि विचित्र डिझाइन्सचे ड्रेस बनवू शकते, असा प्रश्न नेटकऱ्यांना नेहमीच पडत असतो. ती दररोज नव्या आऊटफिटने सर्वांना चकीत करते. अशातच तिनी बुधवार दिनांक ३० मे रोजी सर्व नेटकऱ्यांना हैरान केले आहे.

Uorfi Javed चा अनोखा लुक पहिला का? चक्क केसांपासून बनवला अँटिक टॉप

मॉडेल आणि सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) कधी तिच्या तोकड्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे उर्फी बऱ्याच वेळा ट्रॉल होत असते. उर्फी कायम तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. तर कधी ती मुंबईच्या रस्त्यांवर पापाराझींना पोज देताना दिसते. उर्फी जावेद म्हंटल कि अनोखे ड्रेस हे आलेच यात आता काही नवल राहील नाही परंतु उर्फी आणखी किती वेगवेगळे आणि विचित्र डिझाइन्सचे ड्रेस बनवू शकते, असा प्रश्न नेटकऱ्यांना नेहमीच पडत असतो. ती दररोज नव्या आऊटफिटने सर्वांना चकीत करते. अशातच तिनी बुधवार दिनांक ३० मे रोजीसर्व नेटकऱ्यांना हैरान केले आहे. याच कर म्हणजे उर्फीने चक्क केसांपासून बनवलेला टॉप परिधान केला आहे.

उर्फीने तिच्या चित्रविचित्र फॅशनमुळे फक्त नेटकऱ्यांचंच नाही तर सेलिब्रिटींचंही लक्ष वेधलं आहे. अश्यातच पुन्हा एकदा उर्फीने सर्वांचं लक्ष वेधून घेतेले आहे. तिनी केसांपासून बनवलेला टॉप परिधान केला. या संदर्भातला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल हा झाला आहे. तिने फिकट निळ्या रंगाच्या टॉपला तिने लांब हेअर एक्स्टेशन्स लावले होते. यावेळी पापाराझींनी तिचा व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भन्नाट कमेंट्स येत आहेत. काहींनी तिला या विचित्र ड्रेसबद्दल ट्रोल केलंय, तर काहींनी तिची बाजू घेतली आहे. तसेच सोशल मीडियावर देखील अनेक कंमेंट्स या येत आहेत. ‘काहीही बोला पण ती इतर सेलिब्रिटींपेक्षा स्वभावाने खूप चांगली आहे’, अशा शब्दांत एकाने उर्फीचं कौतुक केलं. तर ‘उर्फी कोणत्याही गोष्टीला फॅशन बनवू शकते. हे जणू चेटकिणीचे केसच वाटत आहेत’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. उर्फीने चुकीच्या जागी हेअर एक्स्टेन्शन्स लावल्याचंही काहींनी म्हटलंय. सोशल मीडियावर उर्फीचा मोठा फॅनफॉलोईंग आहे. शिवाय पापाराझी अकाऊंटवर तिचे दररोज नवीन व्हिडीओ पोस्ट केले जातात.

हे ही वाचा:

Shivrajyabhishek सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, २००० हजार पोलिसांसह अनेक सोयी उपलब्ध

ठाकरे गट टेन्शन मोडवर? १२ आमदार आमच्या संपर्कात, ‘या’ बड्या नेत्यांनी केला दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version