Tuesday, May 21, 2024

Latest Posts

राशी भविष्य ३ जून २०२२

मेष: तुमच्या अनिर्णित प्रश्नाला उत्तर मिळून समाधान लाभेल.
वृषभ: कौटुंबिक जीवनात आंनदायक वातावरण राहील.
मिथुन: विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
कर्क: कामास होणारा विलंब मानसिक संतुलन ढासळण्यास कारण बनू शकेल. आपण पूर्वी केलेली गुंतवणूक या काळात उपयोगी पडेल.
सिंह: घरगुती विषय चव्हाट्यावर येणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी. विषेश करून आईच्या आरोग्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
कन्या: भाग्योदयातील अडथळे दूर होतील.
तूळ: आजचा दिवस गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त नाही.
वृश्चिक: मित्र परिवाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने दिलासादायक स्थिती निर्माण होईल.
धनु: विविध खाद्य पदार्थाविषयी आवड निर्माण होईल.
मकर: वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य प्राप्त होईल.
कुंभ: मोठी गुंतवणूक करू शकाल. मात्र तेल, इमारत निर्माण या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळावे.
मीन: सहकारी मित्रांचे अनमोल सहकार्य लाभेल.

Latest Posts

Don't Miss