Shivrajyabhishek सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, २००० हजार पोलिसांसह अनेक सोयी उपलब्ध

यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे.

Shivrajyabhishek सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, २००० हजार पोलिसांसह अनेक सोयी उपलब्ध

Shivrajyabhishek Din 2023 : यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाच्या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तिथीनुसार राज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. हा सोहळा साजरा होण्यापूर्वी आज रायगडावर शिरकाई मंदिरात पूजा करण्यात आली आहे. तसेचज आज शिवभक्तांच्या हस्ते ही पूजा संपन्न झाली आहे. त्यानंतर जगदिश्वराच्या मंदिरात आणि वाडेश्वर मंदिरात विधिवत अभिषेक करण्यात येणार आहे.

रायगड वरील शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा हा राज्य शासनामार्फत मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. तसेच येथे येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. सर्व शिवभक्तांचा उत्साह पाहता यंदा रायगड दुमदुमणार असल्याचं चित्र देखील दिसून येत आहे. तसेच आजपासून अनेक कार्यक्रमांचे आयोजन हे करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

खुशखबर!, LPG Gas Cylinder च्या दरात मोठी कपात, पाहा Latest Rates

Nitin Gadkari म्हणाले, ‘मंदिरांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे, मी…’

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version