Monday, May 20, 2024

Latest Posts

तिरुमलावर आयकर विभागाची धाड

१५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी आणि कर्मचारी पुणे, सोलापूर, फलटण, औरंगाबाद आणि बीड येथील कार्यालयात पोहचले. त्यांनतर कारवाई सुरु करण्यात आली. तिरुमला उद्योग समूह हा कुटे ग्रुप या नावानेही ओळखला जातो. आयकर विभागाची कारवाई दिवसभर सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बीड मधील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. तिरुमला उद्योग समूह महाराष्ट्रातील खाद्यतेल आणि पेंड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तिरुमला उद्योग समूहाच्या ५ शहरातील कार्यालयावर आयकर विभागाची धाड टाकण्यात आली आहे.

१५० पेक्षा अधिक आयकर अधिकारी आणि कर्मचारी पुणे, सोलापूर, फलटण, औरंगाबाद आणि बीड येथील कार्यालयात पोहचले. त्यांनतर कारवाई सुरु करण्यात आली. तिरुमला उद्योग समूह हा कुटे ग्रुप या नावानेही ओळखला जातो. आयकर विभागाची कारवाई दिवसभर सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

मराठा समाजाच्या पदरात निराशाच: प्रकाश आंबेडकर

सुप्रीम कोर्ट करणार नबाम रेबिया खटल्याचा पुनर्विचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss