Saturday, July 27, 2024

Latest Posts

पुण्यात रंगली भीमथडी जत्रा

वर्षाचा अखेरीस ठिकठिकाणी जत्रा पाहायला मिळत असतात. शहर आणि ग्रामीण अशी फारकत आपल्याकडून नेहमीच होते शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप आता पुणेकांना अनुभवायला मिळणार आहे

वर्षाचा अखेरीस ठिकठिकाणी जत्रा पाहायला मिळत असतात. शहर आणि ग्रामीण अशी फारकत आपल्याकडून नेहमीच होते शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप आता पुणेकांना अनुभवायला मिळणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर भरत असलेल्या भीमथडी जत्रा या बहुप्रतिक्षित वार्षिक सांस्कृतिक व कृषी महोत्सवाची सुरुवात झाली असून हा सोहळा २५ डिसेंबर पर्यंत अनुभवता येणार आहे. या जत्रेत पुणेकरांना ग्रामीण संस्कृती ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं दर्शन होतं. विविध पारंपारिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थ्यांची रेलचेल बघायला मिळते. शिवाय रोज संध्याकाळी विविध कार्यक्रमाचं आयोजनही केलं जातं. खान्देशातील मांडे हा भीमथडी जत्रेतील महत्त्वाचा पदार्थ आहे.

वेगवेगळ्या फळ फुला चा आस्वाद असणार आहे. वर्षभर पुणेकर खास मांडे खाण्यासाठी भीमथडी जत्रेची वाट बघत असतात. त्यासोबतच विविध पदार्थांची रेलचेलदेखील बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदर्थांची चव भिमथडीत चाखायला मिळणार आहे.स अनुभवता येणार आहे. तसंच खाद्यसंस्कृती अनुभवता येणार आहे.

पुण्यात भीमथडी जत्रेसंदर्भात बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या आहेत कि , “भीमथडी जत्रेमध्ये आपल्या श्रीमंत वारशाचे प्रतिबिंब दिसते, ज्याचा पडसाद आपल्या समुदायांच्या उत्साहाने सळसळणाऱ्या उर्मीमध्ये ऐकू येतो. हा उपक्रम म्हणजे केवळ एक उत्सव नाही तर काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची आपली क्षमता व पिढ्यानपिढ्यांपासून टिकून राहिलेल्या परंपरा अशा आपल्याला आपली ओळख मिळवून देणाऱ्या गोष्टींचे ते एक जिवंत उदाहरण आहे. असं त्या म्हणाल्या आहेत.
भीमथडी जत्रा म्हणजे आपल्या कुशल कारागिरांच्या हातांनी विणलेल्या कहाण्यांचा एक असा गालिचा आहे, ज्यातून आपल्या स्व-मदत गटांच्या अदम्य उर्मीचे प्रदर्शन पाहायला मिळत आहे.

कृषी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण पटांगणावर भरत असलेल्या भीमथडी जत्रा या बहुप्रतिक्षित वार्षिक सांस्कृतिक व कृषी महोत्सवाची सुरुवात झाली असून हा सोहळा २५ डिसेंबर पर्यंत अनुभवता येणार आहे. या जत्रेत पुणेकरांना ग्रामीण संस्कृती ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं दर्शन होतं. विविध पारंपारिक खेळ, खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थ्यांची रेलचेल बघायला मिळते वेगवेगळ्या फळ फुला चा आस्वाद असणार आहे. वर्षभर पुणेकर खास मांडे खाण्यासाठी भीमथडी जत्रेची वाट बघत असतात. त्यासोबतच विविध पदार्थांची रेलचेलदेखील बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदर्थांची चव भिमथडीत चाखायला मिळणार आहे.स अनुभवता येणार आहे. तसंच खाद्यसंस्कृती अनुभवता येणार आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss