Sunday, May 19, 2024

Latest Posts

Exclusive – CM Eknath Shinde यांच्या कामाचं होतंय राज्यभरातून कौतुक, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे- महाजनांचं अभिनंदन

टीम टाइम महाराष्ट्र – नुकतेच पावसाळी अधिवेशन हे काही दिवसांपासून सुरू झाले आहे आणिइर्शाळगडावरची घटना घडल्यानंतर काही तासातच राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा हा घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचला आणि त्यांनी ९ तास बचावकार्यावर स्वतः नियंत्रण ठेवून संपूर्ण शासकी यानंतर चालवली आणि त्यांच्याकडून काम देखील करून घेतली. त्याचेच कौतुक म्हणून आज राज्यमंत्रिमंडलच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव राज्यमंत्रिमंडळाने उचलून धरला आणि त्याच्या सोबतच गिरीश महाजन यांचे देखील कौतुक करण्यात आले. लोकमत चे प्रतिनिधयित्व करणारा यदूभाऊ जोडशी यांच्या सोबत यासंबंधी बातचीत केली असता त्यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांना त्याचा गौरव किंवा जे काही कौतुक त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आले तेव्हा , अशा प्रकारचं कौतुकाच्या थापेची अपेक्षा सरावानेच असते.

सध्याच्या राजकारणात अनेक वेगवेगळ्या पक्षाचे लोक हा एकत्र आले आहे आणि असताना देखील सत्ता स्थापन करत असताना या काळातही प्रसंगांमध्ये भरपावसात सगळ्यांशी जुलाबवून घेऊन देशापुढे चांगले उदाहरण हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यांनी ठेवले आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून दोन उपमुख्यमंत्री असताना आणि मुख्य म्हणजे देवेंद्रफडणवीस आणि अजित पवार यांच्या सारखे उपमुख्यमंत्री असताना स्वतः मुख्यमंत्री असून देखील त्यांच्यातला कार्यकर्ता ते मुख्यमंत्री असा प्रवास असणार नेता आज त्यांच्यातील कार्यकर्ता जागा होऊन तेवढ्याच ताकदीने लोकांच्या मदतीस धावून जाणे हि खरंच कौतुकास्पद बाब आहे असे मत त्यानी मांडले. आणि खर्च हे समीकरण जेव्हा राज्याच्या भल्यासाठी काम करेल तेव्हा ते महाराष्ट्राला अजून पुढे घेऊन जाईल असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही .

मात्र या तीन डब्याच्या इंजिन संदर्भात अनेक वेगवेगळी मत ही मंडळी जात होती. परंतु या दुर्घनेचा जर संबंध घेतला तर मात्र असा दिसून आले की , विधिमंडळाचा ताबा हा दवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर नियंत्रण कक्षाच ताबा हा अजित पवार यांनी घेतला आणि मुख्यमंत्री तर थेट घटनासाठीच जाऊन पोहोचले यायचा अर्थ आपणअसा नक्कीच काढू शकतो की , जेव्हा सरकार म्हणून यांचं कामकाज चालू होईल तेव्हा मात्र सरकारच्या माध्यमातून या तिघांचे काम वाखाणण्याजोगे असेल. तिघांना देखील चांगलंच अनुभव असल्या कारणाने हे तिघांचे समीकरण येणाऱ्या आजकानात चांगले प्रभावशाली काम करेल आणि महाराष्ट्राला पुढे नेईल. तरी देखील कार्यकर्त्यामधील घालमेल अजून देखील स्पष्ट दिसत आहे.

हे ही वाचा:

Exclusive, टोरंट ही कंपनीत गुजरातची दादागिरी चालते , रईस शेख

Exclusive, केंद्राच्या कायद्याशिवाय काहीच शक्य नाही, सुधीर मुनगंटीवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss