२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदरासंघात पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केले होते. त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत राहिले होते. मात्र, शेवटच्या क्षणी पंकजा मुंडे या शर्यतीमध्ये मागे पडत होत्या. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते काय म्हणाले ते या व्हिडीओतून जाणून घ्या.
हे ही वाचा:
‘टाइम महाराष्ट्र’ च्या प्रेक्षकांना मिळणार Free Paragliding ची संधी
बाप बदलण्याची नवीन पद्धत सध्या राजकारणात सुरू आहे;रोहिणी खडसेंची अजित पवारांवर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.