दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीवेळी शरद पवारांच्या खुर्चीखाली प्रकाश आंबेडकरांच्या नावाची चिठ्ठी सापडली. भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा नातू सत्तेच्या प्रवाहात येणं कोणाला हानीकारक आहे याबाबतची चर्चा देशात सुरू झालीय.
हे ही वाचा:
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मोठी घोषणा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार विशेष अनुदान
Assembly Winter Session 2023 : विधानसभेत देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.