महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि अमृता फडणवीस ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.नुकतच अमृता फडणवीस यांच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.या आधी यांची अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तर नुकतेच आता त्यांचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचं नाव “तुम्हें आईने की जरुरत नहीं” असं आहे.
हे ही वाचा:
भाजपाच्या नैतिकतेचे ऑडिट होणे गरजेचे आहे, संजय राऊत
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अंदाजाला नेटकऱ्याची नाराजी,उर्फीची बरोबरी करणार…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.