Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Maratha समाजामुळेच Nasik मध्ये ‘नटसम्राट’ Bhujbal Backfoot वर, गोडसेंचा मार्ग मोकळा पण विजयाचं काय?

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेची निवडणूक लढविण्याचा नाद सोडून देत बॅकफूटवर जाणं पसंद केलंय. Maratha समाजाने त्यांना केलेला विरोधानंतर आणि राजाभाऊ वाजे या मविआच्या उमेदवाराने मारलेली मुसंडी यागोष्टी आपल्याला पराभवाची कटू चव चाखवू शकतात अश्या भितीमुळेच भुजबळांनी माघार घेतल्याचं दिसतंय.

PM NARENDRA MODI LIVE: ज्यांना कोणी किंमत देत नव्हतं, त्यांना या गरीब मुलाने…

Chhagan Bhujal यांचा मोठा निर्णय, Nashik Loksabha Constituency मधून घेतली माघार,

Latest Posts

Don't Miss