Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मराठी मतदारांना BJP ठरवणार कवडीमोल, उमेदवार निवडीचा काय आहे झोल?

PM Modi यांच्या हॅटट्रिक साठी बिनशर्त पाठिंबा देणार असे MNS प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानंतर BJP मराठी मतदारांना कवडीमोल ठरवायला लागलीय. त्यासाठी लोढा, निरूपम, कोटेचा अश्या नावांना पसंती देणाऱ्या भाजपने मराठी मतांना दुर्लक्षित करायला सुरूवात केलीय.

दक्षिण मुंबईत ज्याचा खासदार त्याचा केंद्रात PM, मराठी मतदारांचा दक्षिणेत करिश्मा

चमकेश पोरांच्या डोक्यात सत्तेची हवा, कशात काय नाय तरी गावभर गवगवा! | Parth Pawar | Ajit Pawar

Latest Posts

Don't Miss