Thursday, February 29, 2024

Latest Posts

CM Eknath Shinde होतायत Powerful, हलक्यात घेणाऱ्यांचा कार्यक्रम सुरू

मराठा आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या Jalna SP तुषार दोशी यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Cream Posting ची भेट दिली. चौकशी सुरू असतानाच मिळालेल्या या क्रीम पोस्टिंगला मंत्री दिपक केसरकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र पाठवून आक्षेप घेतला. त्यानंतर CM Shinde उचललेल्या पावलांमुळे ‘मला हलक्यात घेऊ नका’ असा संदेश देऊन टाकलाय.

 

 

ENTERTAINMENT: ऑस्कर नामांकनाच्या शर्यतीमध्ये ‘१२ वी फेल’ चित्रपटाची निवड

 

MAHARASHTRA: राज्यात अपघातांचे सत्र सुरूच, पुन्हा चार जणांचा मृत्यू

Latest Posts

Don't Miss