CM Eknath Shinde यांचे ‘भूषण’ मुंबईकरांच्या सेवेत, मंत्रालयात मुख्यमंत्री पडलेत एकाकी !

CM Eknath Shinde यांचे ‘भूषण’ मुंबईकरांच्या सेवेत, मंत्रालयात मुख्यमंत्री पडलेत एकाकी !

देशात तिसऱ्या क्रमांकाने UPSC उत्तीर्ण होणारे भूषण गगराणी मुंबई महापालिकेचे आयुक्त झालेत. मराठीवर निस्सीम प्रेम करणारा अधिकारी म्हणून १९९० च्या तुकडीच्या भूषण गगराणींची ओळख आहे. पाच मुख्यमंत्र्यांबरोबर सचिव म्हणून काम करणारे गगराणी निघाल्यानंतर CM Shinde मुख्यमंत्री कार्यालयात काहीसे एकाकी पडलेत.

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष – खासदार संजय राऊत

Exit mobile version