बिहारच्या मुख्यमंत्रीपदी 9 व्या वेळेस नितीशकुमारयांनी शपथ घेतली. भाजपसोबत स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारचे शिल्पकार महाराष्ट्रातील भाजपचे एक वरिष्ठ नेते आहेत. ज्यांनी मागील दीड वर्ष मेहनत करून जेडीयू-आरजेडी ने भाजप सोबत जेडीयूला घेत नवं सरकारं स्थापन केले. राज्याच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात गेलेले विनोद तावडे यांनी या सत्ताबदलात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे समोर आले आहे.
शीना बोरा हत्याकांडवर आधारित कथा मांडणारी वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
ओबीसी समाजाचं संरक्षण आपल्याला करावचं लागेल – DEVENDRA FADNAVIS