Monday, December 4, 2023

Latest Posts

पॅन कार्ड होणार बंद।If PAN card is not linked with Aadhaar, PAN card will be closed.

केंद्र सरकारने ११.५ कोटी पॅन कार्ड बंद केलेकार्ड आहेत. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. एका आरटीआयला उत्तर देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने अशी माहिती दिली की, पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख ३० जून होती. दिलेल्या मुदतीत दोन्ही कार्ड लिंक न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

 

 

हे ही वाचा : 

अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत

Suryakumar Yadav ला ‘बेस्ट फील्डर अवार्ड’, SKY ने ग्राउंड्समनसोबत केले सेलिब्रेट…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss