Saturday, March 2, 2024

Latest Posts

Manojn Jarange Patil यांचा इशारा, Devendra Fadnavis मराठ्यांच्या अंगावर मराठे घालत | Manojn Jarange

मनोज जरांगे आज लातूर (Latur) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा वाद सुरू झालेला असताना आता देवेंद्र फडणवीसांनीही यात उडी घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

आरएसएस-भाजप अ‍ॅक्शन मोडवर; फडणवीसांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

POLITICS: देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार, MANOJ JARANGE यांचा इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss