Monday, April 22, 2024

Latest Posts

राणा आणि राणेंचा वेगवेगळा खेळ, कसा घालणार विरोधक विजयाचा मेळ? | Loksabha Elections 2024

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नारायण राणेंच्या उमेदवारीवर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. दोन वेळा खासदार असलेल्या शिवसेनेच्या (उबाठा) विनायक राऊत यांच्यावर विजय मिळवण्याबरोबरच हा मतदार संघ भाजपसाठी खेचून आणण्याची किमया राणेंना साधायची आहे. त्यासाठीच भाजपने हायप्रोफाईल नारायण राणेंना कोकणात उमेदवारी देताना अमरावतीत अपक्ष नवनीत राणांनाही भाजप उमेदवार घोषित केलंय. त्याला स्थानिक नेत्यांचा प्रचंड विरोध आहे.

मला ४ दिवसांचा अवधी द्या, Vasant More आणि आंबेडकरांमध्ये नेमकी चर्चा काय?

पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

Latest Posts

Don't Miss