Wednesday, April 24, 2024

Latest Posts

सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, जरांगेंच्या मागण्या संपता संपेना! | Manoj Jarange Patil

छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करा. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना तसेच सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे.असे यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितले.

शेतकरी कुटुंबांना ३ हजार कोटींचा फायदा- PM Narendra Modi

उद्धव ठाकरेंवर आलं आर्थिक गुन्ह्याचं बालंट, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु | Uddhav Thackeray

 

Latest Posts

Don't Miss