spot_img
Tuesday, February 18, 2025

Latest Posts

उद्धव ठाकरेंवर आलं आर्थिक गुन्ह्याचं बालंट, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु | Uddhav Thackeray

ठाकरे विरूध्द शिंदे यांच्या राजकीय लढाईत पक्ष, नाव आणि निशाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानंतर पक्षाच्या खात्यावरील ५० कोटी रूपये मिळण्यासाठी शिंदेना पत्र देऊन ठाकरेंनी पैश्यांची मागणी केली. मुख्यमंत्री शिंदेनी ते पैसे दिल्यावरही उबाठा शिवसेनेने पक्षाच्या जुन्या खात्यात अपहार केल्याची तक्रार शिवसेनेचे कोषाध्यक्ष आमदार डॅा. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांकडे केल्यावर उध्दव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंवर आलं आर्थिक गुन्ह्याचं बालंट, मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु | Uddhav Thackeray

Exclusive :रविंद्र वायकरांवर पक्ष सोडायला कोणी दबाव आणला? सेनानेत्याचा Political Encounter!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss