लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदार संघांचा दौरा केला. त्यानंतर अखेर आज ठाकरे गटाकडून उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. जाहीर केलेल्या यादीमध्ये १७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले विद्यमान खासदार निवडणूक लढवणार असल्याने नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून ईडीच्या चौकशीत अडकलेले ठाकरे गटाचे शिलेदार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना देखील ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंवर साधला निशाणा,राजकारण हा….
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंवर साधला निशाणा,राजकारण हा….