Wednesday, April 24, 2024

Latest Posts

‘शिना बोरा’ हत्या प्रकरणावर आधारित ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चं प्रदर्शन हायकोर्टाकडून थांबवलं

नेटफ्लिक्सवर आज प्रदर्शित होणाऱ्या ‘शिना बोरा’ हत्या प्रकरणावर आधारित असलेली ‘द इंद्राणी मुखर्जी स्टोरी’चं प्रदर्शन हायकोर्टाकडून थांबवण्यात आलं आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला चांगलाच दणका मिळाला आहे.दरम्यान या सिरीजचे विशेष स्क्रीनिंग हायकोर्ट, सीबीआयचे अधिकारी आणि वकिलांसाठी विशेष दाखवण्याचे निर्देशही नेटफ्लिक्सला देण्यात आले आहे.

सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी ३८१ कोटींची मान्यता- CM Eknath Shinde

नवविवाहित जोडप्याचे पारंपरिक अंदाज,मुग्धा- प्रथमेशचं  after wedding shoot व्हायरल

Latest Posts

Don't Miss