Monday, May 20, 2024

Latest Posts

देशात पहिली निवडणूक कधी पार पडली? जाणून घ्या सविस्तर | Lok Sabha । Election

देशात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे. १९ एप्रिल ते १ जून दरम्यान निवडणूक होणार असून ४ जून ला निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. यंदाची निवडणूक ही लोकसभेची १८ निवडणूक असणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का देशातील पहिली निवडणूक कधी आणि कशी झाली होती? किती महिने ही सगळी प्रक्रिया चालली? चला तर जाणून घेऊया..

शिवतारे यांचे डिपॅाझीट जप्त करू, अजित पवार गटातील नेत्याचे आव्हान

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

Latest Posts

Don't Miss