Saturday, April 27, 2024

Latest Posts

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) आज दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) आज दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत.राज ठाकरे आज अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी गेले आहेत. त्यामुळे आता मनसे भाजपमध्ये युती होणार का? हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहेत.

महायुतीच्या चर्चेसाठी दिल्लीमध्ये राज ठाकरेंनी घेतली अमित शाह यांची भेट. अमित शाहांच्या स्वागतासाठी अमित ठाकरे देखील उपस्थित.
राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर मनसे भाजप महायुती होणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली अमित शाहांची भेट.

Latest Posts

Don't Miss