Thursday, May 16, 2024

Latest Posts

Shivsena ठाकरेंची असो की शिंदेंची, भाजपला संपवायचीय, शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी | CM Eknath Shinde

भाजपने आधी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मदतीला घेतलेल्या CM Eknath Shinde यांच्या समर्थक खासदारांची तिकीटे कापत मुख्यमंत्र्यांना हैराण करून टाकलंय. डॅा. श्रीकांत शिंदे यांनाही भाजपा कार्यकर्त्यांनी आधी अपशकुन करत त्यांची उमेदवारी शिंदेना नाहीतर फडणवीस यांना घोषित करायला लावली.

राज्यभरातील विद्यार्थी SET साठी सज्ज, MAHARASHTRA-GOA केंद्रांवर होणार परीक्षा

उन्हाळ्यात पुदिना-आल्याचे पाणी ठरेल गुणकारी, पण बनवायचे कसे?

Latest Posts

Don't Miss