Wednesday, February 28, 2024

Latest Posts

विधानसभेत नितेश राणेंनी कोणावर आरोप केले आणि का? | Nitesh Rane | Ashish Shelar | Sudhakar Badgujar

नागपूर हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आशिष शेलार यांनी नाशिकचे (Nashik) ठाकरे गटाचे (Thackeray Group) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजरांचा सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ दाखवला आणि एकच गदारोळ माजला. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, तो पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय. या पार्टीचे फोटोच नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवले आणि कारवाईची मागणी केली.

हे ही वाचा:

Eknath Khadse यांच्या आरोपानंतर Girish Mahajan यांची पहिली प्रतिक्रिया, खडसेंच्या डोक्यात बिघाड…

मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

Latest Posts

Don't Miss